Posts

Showing posts with the label " श्री गुरुदेव दत्त ".

3) Jay jay Shrimad Guruvar swamin Aarti

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 जय जय श्रीमद्गुरुवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।। वासुदेवानंद सरस्वती आरती तद हंसा ।। धृ. ।। सोऽहं हंस: पक्ष्याभ्यां संचरसि ह्याकाशे ।। वसस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मनसे ।। जय जय ।। १ ।। मुक्ताहारो ब्रह्म्वाह्को वैराडरूपधर ।।  भक्तराज हृद्ध्वांत तमोहृत स्वीकुरु मां च हर ।। जय जय ।। २ ।। पक्षस्यैके वातेनैते भीता: काकाधा: ।।  पलायितास्ते द्रुतं प्रभावात् भवंति चादृश्या: ।। जय जय ।। ३ ।। एवं सति खलु बालस्तेहं ग्रसित: कामाधै: । मातस्त्वरया चोध्दर कृपया प्रेषितशांत्याधै: ।। जय जय ।। ४ ।। दासस्ते नरसिंहसरस्वती याचे श्रीचरणम् ।। भक्तिश्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् ।। जय जय ।। ५ ।। Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक ...

Taptrayane mam deh tapla :- Shri Datta Prarthana .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 || श्री दत्तात्रेयांची प्रार्थना  || तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला विश्रांती कोणी नच देतसे मला || दैवे तुझे हे पद लाभलें मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||१|| कामादि षड्वैरी सदैव पिडिती | दुर्वासना अंग सदैव ताडिती || त्राता दुजा कोण न भेटला मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||२|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला देही अहंता जडली न मोडवे | गृहात्मज स्त्रीममता न सोडवे || त्रितापदावानल पोळितो मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||३|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला अंगी उठे हा अविचार दुर्धर | तो आमुचें हें बुडवितसे घर || पापें करूनी जळतो त्वरे मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||४|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला तूंची कृपासागर मायबाप तूं | तूं विश्वहेतू हरि पाप ताप तूं || न तूजवाचूनि दयाळू पाहिला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला||५|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता क...

SHRI DATTAGURU KARUNATRIPADI .

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻                    🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 ॥ श्री दत्तात्रेय करुणा त्रिपदि (मराठी) ॥ — प्रथम — शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ तू केवळ माता जनिता । सर्वथा तू हितकर्ता ॥ तू आप्त स्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥ भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ॥ तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ॥ तरि आम्ही गाउनि गाथा । तव चरणी नमवू माथा ॥ तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ॥ सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥ २ ॥ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ तू नटसा होउनि कोपी । दंडिताहि आम्ही पापी ॥ पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरी न च संतापी ॥ गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच होऊ कोपी ॥ निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां ॥ सांभाळु...