Posts

Showing posts from December, 2022

Shri dattatreya janm katha .

Image
               🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻  ( ह्या प्रतिमेचे ( छायाचित्रांचे ) सर्व श्रेय मुळ मालकाला देण्यात येते. )             🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 नाव :- मराठी :- दत्तात्रेय         संस्कृत :- दत्तात्रेय  निवासस्थान :- श्री क्षेत्र गाणगापूर , माहूर , पांचाळेश्वर. शस्त्र  :- त्रिशूळ , सुदर्शन चक्र. वडील :- अत्री  ऋषी  आई  :- अनुसया पत्नी :- अनघालक्षमी  अन्य नावे :- दत्त ,  अवधूत , गुरुदेव , श्रीपाद , दिगंबर . या देवतेचे अवतार :- श्रीपाद श्रीवल्लभ , श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ. या अवताराची मुख्य देवता :- श्री ब्रह्म , श्री विष्णू आणि महादेव . मंत्र :- दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त. नामोल्लेख :- श्री गुरुचरित्र , श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ . तीर्थक्षेत्रे :- औदुंबर , नरसोबाची वाडी , पिठापुर, गाणगापूर , माहूर , गिरनार पर्वत .  जन्म कथा :-  [ " श्री गुरुदेव दत्त  "  या विषयावर मी केलेल्या अभ्यासानुसार खालील कथा ( माहिती ) . दत्त गुरूंच्या जन्म कथे चे मी खुप वेग वेगळे प्रसंग वाचले आणि ऐकले आहेत .