Shree Gurucharitra . Pdf

🙏🏻🏵️🙏🏻 Shree Gurucharitra 🙏🏻🏵️🙏🏻 

    🙏🏻🏵️🙏🏻 Shree Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻



  • PDF Name :- Shree Gurucharitra .


  • No.of pages :- 271


  • PDF Size :- 5.34 mb


  • Language :- Marathi 


  • Category :- Religion and Spirituality 


  • Download Link :- Available 


  • Screenshot :- 


1) 


2) 


  • How to download ? 
( डाऊनलोड कसे करावे )

Click on the given link below .
( खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा )

A new tab will open 👇🏻👇🏻👇🏻
( एक नवीन टॅब ओपन होईल असा )


Click on the button given below .
( खाली कोण्यात लाल रिंगणात जे बटण आहे . ते दाबा पीडीएफ डाऊनलोड होईल  )

Then the PDF downloading will start.


Click on the given below link to download pdf.
( पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा  ) 👇🏻👇🏻👇🏻 




*Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻

🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻 

तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ? 

हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते . 


तर माझी एक  छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे . 

Home page 👇🏻👇🏻👇🏻



Comments

Popular posts from this blog

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.