Shri Swami Samarth Tarak Mantra

         🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ तारक मंत्र 🙏🏻🏵️🙏🏻 




SHREE SWAMI SAMARTH TAARAK MANTRA


।। तारक मंत्र - स्वामीकृपातीर्थ  ।।

।। श्री गुरुदत्तात्रय - स्वामी समर्थाय नमः ।।

नि:शंक हो निर्भय हो मना रे।

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।।

अतर्क्य अवधूत हे स्मरनगमि ।

अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वमिपाय तिथे न्यून काय ।

स्वये भक्त - प्रारब्ध घडवी हि माय ।।

आद्नेविना काळ ना नेई त्याला ।

परलोकीही ना भीती त्याला ।।२।।

|| अशक्यही शक्य करतील स्वामी ||

उगाची भितोसी भय हें पळू दे ।

जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे ।

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा ।

नको घाबरू । तू असे बाळ त्यांचा ।।३।।

|| अशक्यही शक्य करतील स्वामी ||

खरा होई जागा । श्रद्धेसाहीत ।

कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त ।।

कितीही दिला बोल त्यांनीच हात ।

नको डगमगू । स्वामी देतील साथ ।।४।।

|| अशक्यही शक्य करतील स्वामी ||

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ ।

स्वामीच या पंच प्रानामृतात ।।

हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति ।

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

|| अशक्यही शक्य करतील स्वामी ||


।। श्रीस्वामीसमर्थचरणारविंदार्पनमस्तु ।।     


  🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻

*Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻


🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻 

तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ? 

हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते . 


तर माझी एक  छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे . 

Please do copy paste !!!
कॉपी पेस्ट करून घ्या !!! 


Home page 👇🏻👇🏻👇🏻 


Shri Swami charitrasaramrut link 👇🏻👇🏻👇🏻 


Comments

Popular posts from this blog

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.