Posts

Showing posts from November, 2022

He Datta yogeshwar namasmaran

Image
हे दत्त योगेश्वर नामस्मरण .          🙏🏻🏵️🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 🙏🏻🏵️🙏🏻 हे दत्त योगेश्वर वासुदेवा | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह ||  हे दत्त योगेश्वर वासुदेवा | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह ||  हे दत्त योगेश्वर वासुदेवा | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह ||  हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त

Sadguru yave mam bhajni sadar vhave

Image
सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे.           🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे||धृ|| तव आगमने विघ्ने पळती | कामादिक रिपु नष्टचि होती |  आशा तृष्णा मनिं बहुत झुरती | कोठे जावे ||१|| भवविपिनीचा मार्ग भयंकर | क्षीरधारेपरि म्हणती कविवर |  सदगुरु येउनि धरितिल जरि कर | अमरचि व्हावे ||२|| किती रे माझा अंत पाहसी | मज दिनासी काय मागसी | विश्वाचा तू पालक अससी | मनि समजावे||३|| माझा धावा हा परिसोनी | दंडकमंडलु करि घेवोनि | देशिक आले हो धावोनी | आसन द्यावे ||४|| हृत्पीठावरि गुरु हे बसले | भजनी प्रेमाचे पुर आले |  सीतारामी चित्त रंगले | सात्त्विक भावे ||५||       || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त || || श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी की जय ||  Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. कॉपी पेस्ट करण्यासाठी किंवा ह्या ब्लॉग वरील स्तोत्र , मंत्र आणि इत्तर माहिती साहित्य सेव्ह करून ठेवण्यासाठी मी तुम्हाला कलर नोट म्हणून ॲप सुचवतो त्याची लिंक मी खाली दिली आहे . तो ॲप तुम्ही प

Shri Gurustotrapanchak

Image
श्री गुरुस्तोत्रपंचक .          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻          🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 भावे नमू श्री गुरूच्या पदासी |  जो आपदांसी हरी दे पदांसी ||  दासी परी श्री नमी ज्या पदांसी |  यासी भजे तो नमितो पदासी ||१||  . सततविनतगम्य श्रेष्ठ दुष्टां अगम्य |  सदयहृदयलभ्य प्रार्थिती ज्यासी सभ्य |  समद विमद होती यत्प्रसादे न होती |  कुगती सुगती देती त्या पदा हे विनंती ||२||  . गुरुपदा विपदापहरा सदा । अभयदा भयदामयदारदा |  हृतवदान्यमदा तव दास्य दे |  अमददा गदहा न कुदास्य दे ||३||  . नमस्ते भवारे नमस्ते शतारे |  नमस्ते घवैरे प्रशस्तेष्टकर्त्रे |  नमस्ते खालारे विहस्तेष्टदात्रे |  नमस्ते रिवैरे समस्तेष्टसत्रे ||४||  . गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी |  गुरुपद गद वारी सर्व खेदां निवारी |  सतत विनत होतां वारी जें आपदांसी |  सतत विनत होऊं आम्ही ही त्या पदांसी ||५||  . भावे पठति जें लोक हे गुरुस्तोत्रपंचक |  तयां होय ज्ञान बरें वासुदेव म्हणे त्वरें || . || इति श्रीमत परमहंस परिव्राजाकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं गुरुस्तोत्रपंचकं संपूर्णम ||  Ple

Krupa asavi ya dasavar

Image
कृपा असुदे या दासावर .       🙏🏻🏵️🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 कृपा असू दे या दसावर सदगुरुचरणी अत्यंत करुण हृदयाने प्रार्थना कृपा असू दे या दासावर | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||धृ|| तव नामाच्या जय घोषाने | लाभे आत्मानंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || धन्य झाले श्री टेंबेकुल | माणगांव हे अति पुण्यस्थळ || तिथे जन्मुनी पसरविलास तू | आपुला किर्ती सुगंध | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || मानवदेही जणु परमेश्वर | अवतरलासी या भूमीवर || भक्तांच्या हृदयात रुजविला | आत्मोन्नतीचा कंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || तुझे आचरण दिव्य तपोबल | त्यागी जीवन चरित्र उज्वल || स्मरणी पडता जग मायेचे | तुटोनी जाती बंध | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || साहित्याची करुनी सेवा | उद्धरण्यास तव मानवजीवा || प्रदान केला नीज ग्रंथातुनी | आध्यात्मिक मकरंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || सुबोध त्यातील अमृतवचने | जागृत करीती अत्मलोचने || पदता पदता ज्ञानी बनले | कितीक तरी मतीमंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || गरुडेश्वरी अगाध महिमा | मांगल्याची

Tulsi Vivah katha

Image
🙏🏻🏵️🙏🏻ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻ॐ नमः शिवाय🙏🏻🏵️🙏🏻 जाणून घ्या कथा तुळशीच्या लग्नाची :-  तुळशी (वनस्पती) पूर्वजन्मी एक मुलगी होती, तिचे नाव होते वृंदा, ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती, ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त होती. ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूची पूजा करीत असे. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तीच लग्न राक्षस कुळातील एक राजा जालंधर या राक्षसाशी झाले. जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती. वृंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती, ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत असे. एकदा देव-दानव यांच्यात युद्ध झाले, तेव्हा जालंधर युद्ध करायला जाताना त्याला वृंदा म्हणाली… स्वामी, जो पर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करिन आणि तुम्ही परत येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही असे वचन मी तुम्हाला देते. त्यानंतर असुरराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प सोडून उपासनेला बसली, व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवता आला नाही, जालंधर विजयी होईल ह्या भीतीने सर्व देवता श्रीविष्णूंकडे गेले. जेव्हा प्रत्येकाने भगवंताला

Tulsi Vivah mahiti

Image
🙏🏻🏵️🙏🏻ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻🏵️🙏🏻        🙏🏻🏵️🙏🏻ॐ सुभद्राय नमः🙏🏻🏵️🙏🏻 तुळशीच्या लग्नाबद्दल माहिती :-  आपल्या घरातील कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची – तुळशीचे रोप असलेल्या वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते, त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशीला सर्व सौभाग्य व अलंकारांनी जसे की, गजरा, मंगळसूत्र, हिरवा चूडा, जोडवी यांनी सजवितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ त्यात ठेवतात. दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात.पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. घरातील सवाष्णी खण नारळ, सूपारीने तुळशीची ओटी भरतात. या दिवशी प्रसादाला दहीपोहे,