Posts

Showing posts from August, 2022

Ganesh prarthana - श्री समर्थ रामदास स्वामी विरचीतं .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻           🙏🏻🏵️🙏🏻श्री राम समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 सदा सर्वदा योग तूझा घडावा | तुझे कारणी देह माझा पडावा | उपेक्षू नको गूणवंता अनंता | रघूनायका मागणे हेचि आतां  || कैलास राणा शिव  चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी || कारुण्य सिंधू  भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज  कोण तारी || मोरया मोरया  मी बाळ तान्हें | तुझीच सेवा करु काय जाणे || अन्याय माझे कोट्यानुकोटी | मोरेश्वरा ब तू घाल पोटी || ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे  | त्या त्या  ठीकांणी निजरुप  तुझे || मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी | तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही || अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र | तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र | तया आठविता महापुण्यराशी| नमस्कार माझा सदगुरु गयानेश्वराशी || Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त

4) Karito preme tuj niraanjan aarti .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन ।। दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ।। धरणीवर नर पिढीत झाले भवरोगे सर्व ।। कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापूनि सगर्व ।। योग्य याग तप दान नेणती असताही अपूर्व ।। सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धरी जो शर्व ।।   करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन अत्रिमुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येति ।। भिक्षुक होऊनि अनसूजेप्रती बोलती त्रयमूर्ति ।। नग्न होऊनि आम्हांप्रती द्या अन्न असे वदती ।। परिसुनी होऊनि नग्न अन्न दे तव ते शिशु होती ।। करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेद्र ।। ब्रम्हदेव तो जाहला चंद्र जाहला उपेंद्र ।। दत्तात्रेय जो बीतनिद्र तो तारक योगीन्द्र ।। वासुदेव य्च्चरण चिंतूनि हो नित्यअतंद्र ।। करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी

Jagatvandya avdhut digambara

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻        🙏🏻🏵️🙏🏻 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 🙏🏻🏵️🙏🏻 जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१। स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना मौजी बंधन वेद वदोनि,जनन

Apradh kshama aata kela pahije stotram.

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 अपराध क्षमा आता केला पाहीजे।।  गुरु हां केला पाहीजे।।  अबद्ध सुबध्दु  गुण वर्णीयले तुझे ।।धृ | |           न कळेची टाळ वीणा वाजला कैसा।।  गुरु हा वाजला कैसा।  अस्ताव्यस्त पडे नाद झाला  भलतैसा ।।१||  नाही ताल ज्ञान नहीं कंठ सुस्वर।  गुरु हा कंठ सुस्वर।  झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ।। २  ||  निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे । गुण  हे  वेडे वाकुडे |  गुणदोष न लावावा सेवकाकडे।। ३ | |   अपराध क्षमा आता केला पाहीजे।।  गुरु हां केला पाहीजे।। अबद्ध सुबध्दु  गुण वर्णीयले तुझे ।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त | |  Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ

3) Jay jay Shrimad Guruvar swamin Aarti

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 जय जय श्रीमद्गुरुवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।। वासुदेवानंद सरस्वती आरती तद हंसा ।। धृ. ।। सोऽहं हंस: पक्ष्याभ्यां संचरसि ह्याकाशे ।। वसस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मनसे ।। जय जय ।। १ ।। मुक्ताहारो ब्रह्म्वाह्को वैराडरूपधर ।।  भक्तराज हृद्ध्वांत तमोहृत स्वीकुरु मां च हर ।। जय जय ।। २ ।। पक्षस्यैके वातेनैते भीता: काकाधा: ।।  पलायितास्ते द्रुतं प्रभावात् भवंति चादृश्या: ।। जय जय ।। ३ ।। एवं सति खलु बालस्तेहं ग्रसित: कामाधै: । मातस्त्वरया चोध्दर कृपया प्रेषितशांत्याधै: ।। जय जय ।। ४ ।। दासस्ते नरसिंहसरस्वती याचे श्रीचरणम् ।। भक्तिश्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् ।। जय जय ।। ५ ।। Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपास

2) Uddhari gururaya anasuya aarti.

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||धृ|| जो अनसूयेच्या, भावाला, भुलूनिया सुत झाला, दत्तात्रेय अशा, नामाला, मीरवी वंद्य सुरांला, तो तू मुनीवर्या, निज पाया, स्मरता वारीसी माया उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||१|| जो माहुरपूरी, शयन करी, सह्याद्रीचे शिखरी, निवसे गंगेचे, स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी, स्मरता दर्शन दे, वारी भया, तो तू आगमागेया उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||२|| तो तू वांझेसी, सुत देसी, सौभाग्या वाढविसी, मरता प्रेतासी, जीववीसी, सत्वर-दाना देसी, यास्तव वासुदेव, तव पाया, धरी त्या तारी सदया, उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||३|| Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आ

1) Sangave kavna thaya jave aarti

Image
🙏🏻🏵️🙏🏻 Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे, कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे | कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ||धृ|| या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी,  घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी, केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ||१|| या रानी, माझी करुणावाणी, काया कष्टील प्राणी, ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी, संकट होउनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ||२|| त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा, लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ||३|| *********: नारायण स्वामींचे शिष्य गोपाळ यांनी लिहलेले पद. गुरूविरहाने कासाविस झालेल्या शिष्याचे हे मनोगत आहे. हे गु्रुदेव मला सांगा मी  कुठे जावू.कुणाला स्मरू.काय करू. कसे राहू। कसे येवून कुरुंदवाडीला स्वामीला भेटू.मिळवू . (नरसोबा वाडी) याजगात संसारात व्यवहारी जगण्यात खाणे पिणे उठणे निजणे हे घडतच आहे.पण मला आपल्या जवळ घेवून माझा भार 

Datta majla prasann hoshi .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻           🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी । तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ।।धृ।।  स्मरण तुझें मज नित्य असावे तव गुण भावे गावे। अनासक्तिने मी वागावे ऐसे मन वळवावे ।।१।।  सर्व इंद्रिये आणि मन हें तुझे हाती आहे ।  यास्तव आतां तू लवलाहें स्वपदी मन रमवावे ।।२।।  विवेक आणि सत्संगति हे नेत्रद्वय आहे ।  वासुदेव निर्मल देहें जेणें त्वत्पदीं राहे ।।३।।  दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी। तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ।। Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त

Taptrayane mam deh tapla :- Shri Datta Prarthana .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 || श्री दत्तात्रेयांची प्रार्थना  || तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला विश्रांती कोणी नच देतसे मला || दैवे तुझे हे पद लाभलें मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||१|| कामादि षड्वैरी सदैव पिडिती | दुर्वासना अंग सदैव ताडिती || त्राता दुजा कोण न भेटला मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||२|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला देही अहंता जडली न मोडवे | गृहात्मज स्त्रीममता न सोडवे || त्रितापदावानल पोळितो मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||३|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला अंगी उठे हा अविचार दुर्धर | तो आमुचें हें बुडवितसे घर || पापें करूनी जळतो त्वरे मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||४|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला तूंची कृपासागर मायबाप तूं | तूं विश्वहेतू हरि पाप ताप तूं || न तूजवाचूनि दयाळू पाहिला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला||५|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला दारिद्र्

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

Image
             🙏🏻🏵️🙏🏻 जय शंकर 🙏🏻🏵️🙏🏻  ( IMAGE CREDIT GOES TO REAL OWNER )                 🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 PDF Name :- Shri Shankar Maharaj Geeta -                        श्री शंकर गीता  No.of pages :-  49 . PDF Size :- 1.21 MB  Language :- Marathi  Category :- Religious and Spirituality  Download Link :- Available  Screenshot :-  1)  How to download ?  ( डाऊनलोड कसे करावे)  Click on the given link below . ( खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा) A new tab will open 👇🏻👇🏻👇🏻 ( एक नवीन टॅब ओपन होईल असा )  Click on the button given below . ( खाली कोण्यात लाल रिंगणात जे बटण आहे . ते दाबा पीडीएफ डाऊनलोड होईल )  Then the PDF downloading will start. Click on the given below link to download pdf.👇🏻👇🏻👇🏻  ( पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा )  श्री शंकर गीता. पीडीएफ . Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंव

Shripad shrivallabh narhari ( Namasmaran ) .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये  🙏🏻🏵️🙏🏻   🙏🏻🏵️🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🏵️🙏🏻 श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला ॥ दयाळा तारिं तारिं मजला ॥ श्रमलों मी या प्रपंचधामी आलो शरण तुला ॥ धृ. ॥ करितां आटाआटी प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व, अवघा दिसतो मिथ्यत्व । म्हणवुनि भजन तुजे मज देवा भासे सत्यत्व ॥ १ ॥ किंचिन्मात्र कृपा जरि मजवरि करिसि उदार मन, दयाळा करिसि उदार मन । चुकलों मी या विषयसुखाच्या आहारांतुनि जाण ॥ २ ॥ कृष्णतटिं निकटी जो विलसे औदुंबर छायी, दयाळा औदुंबर छायी । हंस परात्पर भारतिनायक लीन तुझे पायीं ॥ ३ ॥ Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठा

Shri Samarth Ramdas:- KARUNASHTAKE .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻        🙏🏻🏵️🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥ भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥ रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥ विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥ रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥ तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥ प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥ चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥ घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥ जळत ह्रदय माझें जन्म कोट्यानुकोटी । मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥ तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू । षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥ तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । शिणत शिणत पोटीं लागली आस तु

SHRI DATTAGURU KARUNATRIPADI .

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻                    🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 ॥ श्री दत्तात्रेय करुणा त्रिपदि (मराठी) ॥ — प्रथम — शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ तू केवळ माता जनिता । सर्वथा तू हितकर्ता ॥ तू आप्त स्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥ भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ॥ तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ॥ तरि आम्ही गाउनि गाथा । तव चरणी नमवू माथा ॥ तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ॥ सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥ २ ॥ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ तू नटसा होउनि कोपी । दंडिताहि आम्ही पापी ॥ पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरी न च संतापी ॥ गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच होऊ कोपी ॥ निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां ॥ सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा त्राता ॥ निजबिरुदा आ

Shripad Shrivallabh charitramrut :- पारायण पद्धती .

Image
      🙏🏻🏵️🙏🏻श्रीपादराजं शरणं प्रपद्ये🙏🏻🏵️🙏🏻      🙏🏻🏵️🙏🏻श्रीपादराजं शरणं प्रपद्ये🙏🏻🏵️🙏🏻 🙏🏻🏵️🙏🏻श्रीपादराजं शरणं प्रपद्ये🙏🏻🏵️🙏🏻 * श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाची पारायण पद्धती  * .  पहिला दिवस :-  ०१ ते ०६ अध्याय  दुसरा दिवस  :-  ०७ ते १२ अध्याय  तिसरा दिवस :-  १३ ते १८ अध्याय  चौथा दिवस  :-  १९ ते २२ अध्याय  पाचवा दिवस :-  २३ ते ३४ अध्याय  सहावा दिवस :-   ३५ ते  ४२ अध्याय सातवा दिवस :-   ४३ ते ५३ अध्याय  * " श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत "  ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय - पठणाचे  फल  *  अध्याय       पठण केल्याने फल  १      -         घरात शांती नांदते सुखाची प्राप्ती. २      -        मन: क्लेश निवारण  ३      -       नागदोष  निवारण ,                     संतान-प्रतिबंधक - दोष निवारण  ४      -          मुलींना योग्य वर प्राप्ती ,                       गुरूनिंदा दोष निवारण  . ५      -         विघ्न दूर होण्यास , देवता                         कोपापासून मुक्ती . ६       -         पितृ शापापासून निवृत्ती . ७       -         अज्ञान निवृत्ती

SHRI GURUCHARITRA PARAYAN :- नियमावली व पद्धती .

Image
          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻          🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 श्री दत्तात्रेय महप्रभुंनी नामधरकांस अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे . श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो . श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे . श्री गुरुचरित्र पारायण हे अंत: करण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत .  १) श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शकत्यो शनिवारी व सांगता शक्योतो शुक्रवारी करावी ; कारण शुक्रवार हा श्री नृसिंहसरस्वती महाराजांचा निजनंदाचा दिवस आहे .  २) श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा .  ३) श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे . वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या प्रतिमेची ( फोटोची ) व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप क

Shri Swami Samarth Mala Mantra

Image
🙏🏻🏵️🙏🏻SHRI SWAMI SAMARTH 🙏🏻🏵️🙏🏻              🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 श्री गणेशाय नमः | श्री सरस्वत्यै नमः | श्री गुरुभ्यो नमः | श्री कुलदेवतायै नमः| श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार- दिगंबर – यतीवर्य- श्री स्वामीराजाय नमः || ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ती | व्दंव्दातीत गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्  || एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं | भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि || ॥ श्रीगणेशाय नम: ॥ जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥ ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामी समर्था । स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजनवंदिता ॥ चिदानंदात्मकात्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका । बालोन्मत्ता पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥ चित् चैतन्या चिरंतना | अवधूता निरंजना | जगदाधारा सुदर्शना | सुखधामा सनातना || सकलकामप्रदायका | सकलदुरितदाहका | सकल संचित कर्महरा | सकल संकट विदारा || ॐ भवबंधमोचना | ॐ श्री परम ऐश्वर्यघना | ॐ स्वां स्वहितधर्मचालका | ॐ मां नित्यदायका || ॐ संसारचक्र छेदका | ॐ मां महाज्ञानप्रदायका | ओमर

Shri Datta Stavam Stotram .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 ( IMAGE CREDIT GOES TO REAL OWNER)  🙏🏻🏵️🙏🏻 Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻 ॥ श्री गणेशाय नमः ॥ भूतप्रेतपिशाचाध्या यस्य स्मरणमात्रतः ॥ दूरादेव पलायत्ने दत्तात्रेय नमामि तम् ॥१॥  यंनामस्मरणादैन्यम पापं तापश्च नश्यति ॥ भीतीग्रहार्तीदु:स्वप्नं दत्तात्रेय नमामि तम् ॥२॥ दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका ॥ नश्यंत्यन्येपि रोगाश्च दत्तात्रेय नमामि तम् ॥३॥ संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदाः ॥ शाम्यंति यत्स्मरणतो दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥४॥ सर्पवृश्‍चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम ॥ यन्नाम शांतिदे शीघ्र दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥५॥ त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम्‌ ॥ यन्नाम क्रूरभीतिध्नं दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥६॥ वैर्यादिकृतमंत्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात ॥ नश्यंति देवबाधाश्च दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥७॥ यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ॥ यः ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥८॥ जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम्‌ ॥ भोगमोक्षप्रदस्येमं पठेदत्तप्रियो भवेत ॥९॥ इति श्रीमत्‌ परमहंस परित्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरसस्वती विरवितं श्र

Shri Dattatreya Mala Mantra .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻 ( IMAGE CREDIT GOES TO REAL OWNER)               🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 श्रीदत्तमाला मन्त्र ॥ ।। ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, स्मरणमात्रसन्तुष्टाय, महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय, चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेषाय, महायोगिने अवधूताय, अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय, ॐ भवबन्धविमोचनाय, आं असाध्यसाधनाय, ह्रीं सर्वविभूतिदाय, क्रौं असाध्याकर्षणाय, ऐं वाक्प्रदाय, क्लीं जगत्रयवशीकरणाय, सौः सर्वमनःक्षोभणाय, श्रीं महासम्पत्प्रदाय, ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय, द्रां चिरंजीविने, वषट्वशीकुरु वशीकुरु, वौषट् आकर्षय आकर्षय, हुं विद्वेषय विद्वेषय, फट् उच्चाटय उच्चाटय, ठः ठः स्तम्भय स्तम्भय, खें खें मारय मारय, नमः सम्पन्नय सम्पन्नय, स्वाहा पोषय पोषय, परमन्त्रपरयन्त्रपरतन्त्राणि छिन्धि छिन्धि, ग्रहान्निवारय निवारय, व्याधीन् विनाशय विनाशय, दुःखं हर हर, दारिद्र्यं विद्रावय विद्रावय, देहं पोषय पोषय, चित्तं तोषय तोषय, सर्वमन्त्रस्वरूपाय, सर्वयन्त्रस्वरूपाय, सर्वतन्त्रस्वरूपाय, सर्वपल्लवस्वरूपाय, ॐ नमो महासिद्धाय स्वाहा ।। Please do copy pa

Shri Datta stotram .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻 ( IMAGE CREDIT GOES TO REAL OWNER)                      🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 श्री दत्तात्रेयस्तोत्रम् जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं दयानिधिम्। सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥१॥ जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहारहेतवे। भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते॥२॥ जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च। दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते॥३॥ कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च। वेदशास्स्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते॥४॥ ह्रस्वदीर्घकृशस्थूलनामगोत्रविवर्जित! पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते॥५॥ यज्ञभोक्त्रे च यज्ञेय यज्ञरूपधराय च। यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते॥६॥ आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देवः सदाशिवः। मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते॥७॥ भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे। जितेन्द्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते॥८॥ दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च। सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते॥९॥ जंबूद्वीप महाक्षेत्र मातापुरनिवासिने। भजमान सतां देव दत्तात्रेय नमोस्तुते॥१०॥ भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं क

Shivlilamrut 11 adhyay marathi.pdf

Image
🙏🏻🏵️🙏🏻 ॐ नमः शिवाय 🙏🏻🏵️🙏🏻                ( IMAGE CREDIT GOES TO REAL OWNER) PDF Name :- Shivlilamrut 11 Adhyay . PDF  No.of pages :- 8  PDF Size :- 91.9 KB  Language :- MARATHI  Category :- Religious and Spirituality  Download Link :- Available  Screenshot :-  1)  How to download ?  Click on the given link below . A new tab will open 👇🏻👇🏻👇🏻 Click on the button given below . Then the PDF downloading will start. Click on the given below link to download pdf.👇🏻👇🏻👇🏻  Shivlilamrut 11 Adhyay. PDF *Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त

Shri Samarth Ramdasanchi Sahitya Srushti marathi.pdf

Image
 🙏🏻🏵️🙏🏻||जय जय रघुवीर समर्थ||🙏🏻🏵️🙏🏻                            ( IMAGE CREDIT GOES TO REAL OWNER)  PDF Name :- Samarth Ramdasanchi Sahitya Srushti.  No.of pages :- 169 PDF Size :-  16.8 MB  Language :- MARATHI  Category :- Religious and Spirituality  Download Link :- Available  Screenshot :-  1)  2)  How to download ?  Click on the given link below . A new tab will open 👇🏻👇🏻👇🏻 Click on the button given below . Then the PDF downloading will start. Click on the given below link to download pdf.👇🏻👇🏻👇🏻  Samarth Ramdasanchi Sahitya Srushti . PDF . *Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठा

Shri Samarth Ramdas Swami Dasbodh Marathi .pdf

Image
🙏🏻🏵️🙏🏻|| जय जय रघुवीर समर्थ ||🙏🏻🏵️🙏🏻  (IMAGES CREDIT GOES TO REAL OWNER)           🙏🏻🏵️🙏🏻 श्री राम समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 PDF Name :- श्रीमत दासबोध / Shrimat Dasbodh No.of pages :- 467 PDF Size :- 30.68 MB  Language :- MARATHI  Category :- Religion and Spirituality  Download Link :- Available  Screenshot :-  1)  2)  How to download ?  Click on the given link below . A new tab will open 👇🏻👇🏻👇🏻 Click on the button given below . Then the PDF downloading will start. Click on the given below link to download pdf.👇🏻👇🏻👇🏻  Shrimat Dasbodh *Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे