Apradh kshama aata kela pahije stotram.

🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻

        🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻

अपराध क्षमा आता केला पाहीजे।।
 गुरु हां केला पाहीजे।। 
अबद्ध सुबध्दु  गुण वर्णीयले तुझे ।।धृ | |         

 न कळेची टाळ वीणा वाजला कैसा।।
 गुरु हा वाजला कैसा। 
अस्ताव्यस्त पडे नाद झाला  भलतैसा ।।१|| 

नाही ताल ज्ञान नहीं कंठ सुस्वर।
 गुरु हा कंठ सुस्वर। 
झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ।। २  || 

निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे ।
गुण  हे  वेडे वाकुडे | 
गुणदोष न लावावा सेवकाकडे।। ३ | |  

अपराध क्षमा आता केला पाहीजे।।
 गुरु हां केला पाहीजे।। अबद्ध सुबध्दु  गुण वर्णीयले तुझे ।।

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त | | 

Please do copy paste !!! 

कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. 


Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻


🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻 

तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ? 

हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते . 


तर माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे . 

Home 👇🏻👇🏻👇🏻


Comments

Popular posts from this blog

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.