Shripad Shrivallabh charitramrut :- पारायण पद्धती .
🙏🏻🏵️🙏🏻श्रीपादराजं शरणं प्रपद्ये🙏🏻🏵️🙏🏻
🙏🏻🏵️🙏🏻श्रीपादराजं शरणं प्रपद्ये🙏🏻🏵️🙏🏻
🙏🏻🏵️🙏🏻श्रीपादराजं शरणं प्रपद्ये🙏🏻🏵️🙏🏻
* श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाची पारायण पद्धती * .
पहिला दिवस :- ०१ ते ०६ अध्याय
दुसरा दिवस :- ०७ ते १२ अध्याय
तिसरा दिवस :- १३ ते १८ अध्याय
चौथा दिवस :- १९ ते २२ अध्याय
पाचवा दिवस :- २३ ते ३४ अध्याय
सहावा दिवस :- ३५ ते ४२ अध्याय
सातवा दिवस :- ४३ ते ५३ अध्याय
* " श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत " ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय - पठणाचे फल *
अध्याय पठण केल्याने फल
१ - घरात शांती नांदते सुखाची प्राप्ती.
२ - मन: क्लेश निवारण
३ - नागदोष निवारण ,
संतान-प्रतिबंधक - दोष निवारण
४ - मुलींना योग्य वर प्राप्ती ,
गुरूनिंदा दोष निवारण .
५ - विघ्न दूर होण्यास , देवता
कोपापासून मुक्ती .
६ - पितृ शापापासून निवृत्ती .
७ - अज्ञान निवृत्ती , विवेक प्राप्ती .
८ - संतान प्राप्ती , लक्ष्मी - कृपा -
कटाक्ष लाभ .
९ - प्रारब्ध - कर्म - नाश .
१० - दौर्भाग्य नाश .
११ - दुर्गुणापासून मुक्ती .
१२ - शरिरारोग्य प्राप्ती .
१३ - व्यायसाय वृद्धी , पशू - वृद्धी .
१४ - आपदा - निवारण , उत्साह
वृद्धी .
१५ - अकारण कलह निवारण , पूर्व
जन्म दोष निवारण .
१६ - धनाकर्षण - शक्ती - वृद्धी .
१७ - सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद .
१८ - पापकर्माचा नाश , भाग्य वृद्धी .
१९ - मानसिक क्लेश निवारण .
२० - कष्ट - नष्ट - निवारण .
२१ - अध्यात्मिक लाभ , पुण्य वृद्धी .
२२ - कर्मदोष निवारण .
२३ - ऐश्वर्य - प्राप्ती .
२४ - दाम्पत्य सुख .
२५ - आर्थिक समस्या दुरीकरण .
२६ - दुर्दैव नाश , सत्संतान प्राप्ती .
२७ - ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्ती .
२८ - विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास .
२९ - पितृ देवतांचे आशीर्वाद .
३० - उज्वल भविष्य होण्यास .
३१ - विध्य ऐश्वर्य यांची प्राप्ती .
३२ - सद्गुरू कृपकटक्ष प्राप्ती साठी .
३३ - अनुकूल विवाह होण्यासाठी .
३४ - ऋण मोचानासाठी .
३५ - वाक्सिद्धी साठी .
३६ - अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी .
३७ - जीवनात स्थैर्य .
३८ - आत्मस्थैर्य .
३९ - सर्प दोष निवारण .
४० - असाध्य कार्यात यश
मिळण्यासाठी .
४१ - लोकनिंदा परिहरार्थ .
४२ - हरवलेले मुल सपडण्यास .
४३ - अष्टैश्चर्व्य प्राप्ती साठी .
४४ - उज्वल भविष्यासाठी .
४५ - सर्व क्षेत्रात वृद्धी .
४६ - त्वरित विवाह साठी .
४७ - सर्व शुभफल मिळण्यास .
४८ - आर्त , अर्थार्थी , जिज्ञासू , मुमुक्षू
यांना चारी पुरुषार्थ सिद्धसाठी .
४९ - समस्त कर्म दोषा पासून निवृत्ती .
५० - गुरुनिंदा केल्यामुळे आलेले
दारिद्र्य दूर होण्यास .
५१ - जलगंडादिकापासून रक्षण .
५२ - सर्व समस्त अप्रयत्नाने दूर
होतील .
५३ - महापाप ध्वंस होण्यास .
श्रीपाद श्रीवल्लभ चारीत्रामृत याचे हे त्रेपन्न अध्यायचे त्रेपन्न फलश्रुती . बाकी सर्व दक्षता आपण जी श्री गुरू चरित्र ग्रंथ वाचन करताना घेतो तीच दक्षता आपण बाकी सर्व दत्त विभूती ह्यांचे ग्रंथ वाचन करताना घ्यावी ही नम्र विनंती .
*Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻
🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻
तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?
हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते .
तर माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे .
Shripad Shrivallabh charitramrut. Pdf
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत . पीडीएफ .👇🏻👇🏻👇🏻
Home 👇🏻👇🏻👇🏻
Comments
Post a Comment