Posts

Showing posts from 2022

Shri dattatreya janm katha .

Image
               🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻  ( ह्या प्रतिमेचे ( छायाचित्रांचे ) सर्व श्रेय मुळ मालकाला देण्यात येते. )             🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 नाव :- मराठी :- दत्तात्रेय         संस्कृत :- दत्तात्रेय  निवासस्थान :- श्री क्षेत्र गाणगापूर , माहूर , पांचाळेश्वर. शस्त्र  :- त्रिशूळ , सुदर्शन चक्र. वडील :- अत्री  ऋषी  आई  :- अनुसया पत्नी :- अनघालक्षमी  अन्य नावे :- दत्त ,  अवधूत , गुरुदेव , श्रीपाद , दिगंबर . या देवतेचे अवतार :- श्रीपाद श्रीवल्लभ , श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ. या अवताराची मुख्य देवता :- श्री ब्रह्म , श्री विष्णू आणि महादेव . मंत्र :- दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त. नामोल्लेख :- श्री गुरुचरित्र , श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ . तीर्थक्षेत्रे :- औदुंबर , नरसोबाची वाडी , पिठापुर, गाणगापूर , माहूर , गिरनार पर्वत .  जन्म कथा :-  [ " श्री गुरुदेव दत्त  "  या विषयावर मी केलेल्या अभ्यासानुसार खालील कथा ( माहिती ) . दत्त गुरूंच्या जन्म कथे चे मी खुप वेग वेगळे प्रसंग वाचले आणि ऐकले आहेत .

He Datta yogeshwar namasmaran

Image
हे दत्त योगेश्वर नामस्मरण .          🙏🏻🏵️🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 🙏🏻🏵️🙏🏻 हे दत्त योगेश्वर वासुदेवा | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह ||  हे दत्त योगेश्वर वासुदेवा | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह ||  हे दत्त योगेश्वर वासुदेवा | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह ||  हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त योगेश्वर वासुदेव | श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह || हे दत्त

Sadguru yave mam bhajni sadar vhave

Image
सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे.           🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे||धृ|| तव आगमने विघ्ने पळती | कामादिक रिपु नष्टचि होती |  आशा तृष्णा मनिं बहुत झुरती | कोठे जावे ||१|| भवविपिनीचा मार्ग भयंकर | क्षीरधारेपरि म्हणती कविवर |  सदगुरु येउनि धरितिल जरि कर | अमरचि व्हावे ||२|| किती रे माझा अंत पाहसी | मज दिनासी काय मागसी | विश्वाचा तू पालक अससी | मनि समजावे||३|| माझा धावा हा परिसोनी | दंडकमंडलु करि घेवोनि | देशिक आले हो धावोनी | आसन द्यावे ||४|| हृत्पीठावरि गुरु हे बसले | भजनी प्रेमाचे पुर आले |  सीतारामी चित्त रंगले | सात्त्विक भावे ||५||       || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त || || श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी की जय ||  Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. कॉपी पेस्ट करण्यासाठी किंवा ह्या ब्लॉग वरील स्तोत्र , मंत्र आणि इत्तर माहिती साहित्य सेव्ह करून ठेवण्यासाठी मी तुम्हाला कलर नोट म्हणून ॲप सुचवतो त्याची लिंक मी खाली दिली आहे . तो ॲप तुम्ही प

Shri Gurustotrapanchak

Image
श्री गुरुस्तोत्रपंचक .          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻          🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 भावे नमू श्री गुरूच्या पदासी |  जो आपदांसी हरी दे पदांसी ||  दासी परी श्री नमी ज्या पदांसी |  यासी भजे तो नमितो पदासी ||१||  . सततविनतगम्य श्रेष्ठ दुष्टां अगम्य |  सदयहृदयलभ्य प्रार्थिती ज्यासी सभ्य |  समद विमद होती यत्प्रसादे न होती |  कुगती सुगती देती त्या पदा हे विनंती ||२||  . गुरुपदा विपदापहरा सदा । अभयदा भयदामयदारदा |  हृतवदान्यमदा तव दास्य दे |  अमददा गदहा न कुदास्य दे ||३||  . नमस्ते भवारे नमस्ते शतारे |  नमस्ते घवैरे प्रशस्तेष्टकर्त्रे |  नमस्ते खालारे विहस्तेष्टदात्रे |  नमस्ते रिवैरे समस्तेष्टसत्रे ||४||  . गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी |  गुरुपद गद वारी सर्व खेदां निवारी |  सतत विनत होतां वारी जें आपदांसी |  सतत विनत होऊं आम्ही ही त्या पदांसी ||५||  . भावे पठति जें लोक हे गुरुस्तोत्रपंचक |  तयां होय ज्ञान बरें वासुदेव म्हणे त्वरें || . || इति श्रीमत परमहंस परिव्राजाकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं गुरुस्तोत्रपंचकं संपूर्णम ||  Ple

Krupa asavi ya dasavar

Image
कृपा असुदे या दासावर .       🙏🏻🏵️🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 कृपा असू दे या दसावर सदगुरुचरणी अत्यंत करुण हृदयाने प्रार्थना कृपा असू दे या दासावर | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||धृ|| तव नामाच्या जय घोषाने | लाभे आत्मानंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || धन्य झाले श्री टेंबेकुल | माणगांव हे अति पुण्यस्थळ || तिथे जन्मुनी पसरविलास तू | आपुला किर्ती सुगंध | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || मानवदेही जणु परमेश्वर | अवतरलासी या भूमीवर || भक्तांच्या हृदयात रुजविला | आत्मोन्नतीचा कंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || तुझे आचरण दिव्य तपोबल | त्यागी जीवन चरित्र उज्वल || स्मरणी पडता जग मायेचे | तुटोनी जाती बंध | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || साहित्याची करुनी सेवा | उद्धरण्यास तव मानवजीवा || प्रदान केला नीज ग्रंथातुनी | आध्यात्मिक मकरंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || सुबोध त्यातील अमृतवचने | जागृत करीती अत्मलोचने || पदता पदता ज्ञानी बनले | कितीक तरी मतीमंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || गरुडेश्वरी अगाध महिमा | मांगल्याची

Tulsi Vivah katha

Image
🙏🏻🏵️🙏🏻ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻ॐ नमः शिवाय🙏🏻🏵️🙏🏻 जाणून घ्या कथा तुळशीच्या लग्नाची :-  तुळशी (वनस्पती) पूर्वजन्मी एक मुलगी होती, तिचे नाव होते वृंदा, ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती, ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त होती. ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूची पूजा करीत असे. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तीच लग्न राक्षस कुळातील एक राजा जालंधर या राक्षसाशी झाले. जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती. वृंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती, ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत असे. एकदा देव-दानव यांच्यात युद्ध झाले, तेव्हा जालंधर युद्ध करायला जाताना त्याला वृंदा म्हणाली… स्वामी, जो पर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करिन आणि तुम्ही परत येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही असे वचन मी तुम्हाला देते. त्यानंतर असुरराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प सोडून उपासनेला बसली, व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवता आला नाही, जालंधर विजयी होईल ह्या भीतीने सर्व देवता श्रीविष्णूंकडे गेले. जेव्हा प्रत्येकाने भगवंताला

Tulsi Vivah mahiti

Image
🙏🏻🏵️🙏🏻ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻🏵️🙏🏻        🙏🏻🏵️🙏🏻ॐ सुभद्राय नमः🙏🏻🏵️🙏🏻 तुळशीच्या लग्नाबद्दल माहिती :-  आपल्या घरातील कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची – तुळशीचे रोप असलेल्या वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते, त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशीला सर्व सौभाग्य व अलंकारांनी जसे की, गजरा, मंगळसूत्र, हिरवा चूडा, जोडवी यांनी सजवितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ त्यात ठेवतात. दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात.पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. घरातील सवाष्णी खण नारळ, सूपारीने तुळशीची ओटी भरतात. या दिवशी प्रसादाला दहीपोहे,

Shri Guru Padukashtak

Image
            🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरु पादुकाष्टक 🙏🏻🏵️🙏🏻                 🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 श्रीगुरुपादुकाष्टक ज्या संगतीनेंच विराग झाला । मनोदरींचा जडभास गेला । साक्षात् परात्मा मज भेटविला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥ सद्योगपंथें घरि आणियेलें । अंगेच मातें परब्रह्म केलें । प्रचंड तो बोधरवि उदेला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ २ ॥ चराचरीं व्यापकता जयाची । अखंड भेटी मजला तयाची । परं पदीं संगम पूर्ण झाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ३ ॥ जो सर्वदा गुप्त जनांत वागे । प्रसंन्न भक्ता निजबोध सांगे । सद्भक्तिभावांकरितां भुकेला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ४ ॥ अनंत माझे अपराध कोटी । नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं । प्रबोध करितां श्रम फार झाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ५ ॥ कांहीं मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें । आता तरी अर्पिन प्राण त्याला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ६ ॥ माझा अहंभाव वसे शरीरीं । तथापि तो सद्गुरु अंगिकारीं । नाहीं मनीं अल्प विकार ज्याला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ७ ॥ आतां कसा हा उपकार फेडूं । हा देह ओवाळु

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

Image
          🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻           🙏🏻🏵️🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 PDF Name :- Shri Kalavati aai balopasana  No.of pages :-  07  PDF Size :- 459 kb  Language :-  Marathi  Category :- Religious and Spirituality  Download Link :-  available  Screenshot :-  1)  How to download ?  ( डाऊनलोड कसे करावे ) Click on the given link below . ( खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा ) A new tab will open 👇🏻👇🏻👇🏻 ( एक नवीन टॅब ओपन होईल असा  ) Click on the button given below . ( खाली कोण्यात लाल रिंगणात जे बटण आहे . ते दाबा पीडीएफ डाऊनलोड होईल  )  Then the PDF downloading will start. Click on the given below link to download pdf.👇🏻👇🏻👇🏻  ( पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा  ) Shri Kalavati aai balopasana marathi pdf . Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंच

Ganesh prarthana - श्री समर्थ रामदास स्वामी विरचीतं .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻           🙏🏻🏵️🙏🏻श्री राम समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 सदा सर्वदा योग तूझा घडावा | तुझे कारणी देह माझा पडावा | उपेक्षू नको गूणवंता अनंता | रघूनायका मागणे हेचि आतां  || कैलास राणा शिव  चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी || कारुण्य सिंधू  भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज  कोण तारी || मोरया मोरया  मी बाळ तान्हें | तुझीच सेवा करु काय जाणे || अन्याय माझे कोट्यानुकोटी | मोरेश्वरा ब तू घाल पोटी || ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे  | त्या त्या  ठीकांणी निजरुप  तुझे || मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी | तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही || अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र | तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र | तया आठविता महापुण्यराशी| नमस्कार माझा सदगुरु गयानेश्वराशी || Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त

4) Karito preme tuj niraanjan aarti .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन ।। दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ।। धरणीवर नर पिढीत झाले भवरोगे सर्व ।। कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापूनि सगर्व ।। योग्य याग तप दान नेणती असताही अपूर्व ।। सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धरी जो शर्व ।।   करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन अत्रिमुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येति ।। भिक्षुक होऊनि अनसूजेप्रती बोलती त्रयमूर्ति ।। नग्न होऊनि आम्हांप्रती द्या अन्न असे वदती ।। परिसुनी होऊनि नग्न अन्न दे तव ते शिशु होती ।। करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेद्र ।। ब्रम्हदेव तो जाहला चंद्र जाहला उपेंद्र ।। दत्तात्रेय जो बीतनिद्र तो तारक योगीन्द्र ।। वासुदेव य्च्चरण चिंतूनि हो नित्यअतंद्र ।। करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी

Jagatvandya avdhut digambara

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻        🙏🏻🏵️🙏🏻 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 🙏🏻🏵️🙏🏻 जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१। स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना मौजी बंधन वेद वदोनि,जनन

Apradh kshama aata kela pahije stotram.

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 अपराध क्षमा आता केला पाहीजे।।  गुरु हां केला पाहीजे।।  अबद्ध सुबध्दु  गुण वर्णीयले तुझे ।।धृ | |           न कळेची टाळ वीणा वाजला कैसा।।  गुरु हा वाजला कैसा।  अस्ताव्यस्त पडे नाद झाला  भलतैसा ।।१||  नाही ताल ज्ञान नहीं कंठ सुस्वर।  गुरु हा कंठ सुस्वर।  झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ।। २  ||  निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे । गुण  हे  वेडे वाकुडे |  गुणदोष न लावावा सेवकाकडे।। ३ | |   अपराध क्षमा आता केला पाहीजे।।  गुरु हां केला पाहीजे।। अबद्ध सुबध्दु  गुण वर्णीयले तुझे ।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त | |  Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ

3) Jay jay Shrimad Guruvar swamin Aarti

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 जय जय श्रीमद्गुरुवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।। वासुदेवानंद सरस्वती आरती तद हंसा ।। धृ. ।। सोऽहं हंस: पक्ष्याभ्यां संचरसि ह्याकाशे ।। वसस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मनसे ।। जय जय ।। १ ।। मुक्ताहारो ब्रह्म्वाह्को वैराडरूपधर ।।  भक्तराज हृद्ध्वांत तमोहृत स्वीकुरु मां च हर ।। जय जय ।। २ ।। पक्षस्यैके वातेनैते भीता: काकाधा: ।।  पलायितास्ते द्रुतं प्रभावात् भवंति चादृश्या: ।। जय जय ।। ३ ।। एवं सति खलु बालस्तेहं ग्रसित: कामाधै: । मातस्त्वरया चोध्दर कृपया प्रेषितशांत्याधै: ।। जय जय ।। ४ ।। दासस्ते नरसिंहसरस्वती याचे श्रीचरणम् ।। भक्तिश्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् ।। जय जय ।। ५ ।। Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपास

2) Uddhari gururaya anasuya aarti.

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻         🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||धृ|| जो अनसूयेच्या, भावाला, भुलूनिया सुत झाला, दत्तात्रेय अशा, नामाला, मीरवी वंद्य सुरांला, तो तू मुनीवर्या, निज पाया, स्मरता वारीसी माया उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||१|| जो माहुरपूरी, शयन करी, सह्याद्रीचे शिखरी, निवसे गंगेचे, स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी, स्मरता दर्शन दे, वारी भया, तो तू आगमागेया उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||२|| तो तू वांझेसी, सुत देसी, सौभाग्या वाढविसी, मरता प्रेतासी, जीववीसी, सत्वर-दाना देसी, यास्तव वासुदेव, तव पाया, धरी त्या तारी सदया, उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||३|| Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आ

1) Sangave kavna thaya jave aarti

Image
🙏🏻🏵️🙏🏻 Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे, कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे | कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ||धृ|| या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी,  घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी, केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ||१|| या रानी, माझी करुणावाणी, काया कष्टील प्राणी, ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी, संकट होउनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ||२|| त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा, लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ||३|| *********: नारायण स्वामींचे शिष्य गोपाळ यांनी लिहलेले पद. गुरूविरहाने कासाविस झालेल्या शिष्याचे हे मनोगत आहे. हे गु्रुदेव मला सांगा मी  कुठे जावू.कुणाला स्मरू.काय करू. कसे राहू। कसे येवून कुरुंदवाडीला स्वामीला भेटू.मिळवू . (नरसोबा वाडी) याजगात संसारात व्यवहारी जगण्यात खाणे पिणे उठणे निजणे हे घडतच आहे.पण मला आपल्या जवळ घेवून माझा भार 

Datta majla prasann hoshi .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻           🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी । तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ।।धृ।।  स्मरण तुझें मज नित्य असावे तव गुण भावे गावे। अनासक्तिने मी वागावे ऐसे मन वळवावे ।।१।।  सर्व इंद्रिये आणि मन हें तुझे हाती आहे ।  यास्तव आतां तू लवलाहें स्वपदी मन रमवावे ।।२।।  विवेक आणि सत्संगति हे नेत्रद्वय आहे ।  वासुदेव निर्मल देहें जेणें त्वत्पदीं राहे ।।३।।  दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी। तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ।। Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त

Taptrayane mam deh tapla :- Shri Datta Prarthana .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 || श्री दत्तात्रेयांची प्रार्थना  || तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला विश्रांती कोणी नच देतसे मला || दैवे तुझे हे पद लाभलें मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||१|| कामादि षड्वैरी सदैव पिडिती | दुर्वासना अंग सदैव ताडिती || त्राता दुजा कोण न भेटला मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||२|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला देही अहंता जडली न मोडवे | गृहात्मज स्त्रीममता न सोडवे || त्रितापदावानल पोळितो मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||३|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला अंगी उठे हा अविचार दुर्धर | तो आमुचें हें बुडवितसे घर || पापें करूनी जळतो त्वरे मला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||४|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला तूंची कृपासागर मायबाप तूं | तूं विश्वहेतू हरि पाप ताप तूं || न तूजवाचूनि दयाळू पाहिला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला||५|| तापत्रयानें मम देह तापला | दत्ता कृपासाऊली दे नमू तुला दारिद्र्

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

Image
             🙏🏻🏵️🙏🏻 जय शंकर 🙏🏻🏵️🙏🏻  ( IMAGE CREDIT GOES TO REAL OWNER )                 🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 PDF Name :- Shri Shankar Maharaj Geeta -                        श्री शंकर गीता  No.of pages :-  49 . PDF Size :- 1.21 MB  Language :- Marathi  Category :- Religious and Spirituality  Download Link :- Available  Screenshot :-  1)  How to download ?  ( डाऊनलोड कसे करावे)  Click on the given link below . ( खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा) A new tab will open 👇🏻👇🏻👇🏻 ( एक नवीन टॅब ओपन होईल असा )  Click on the button given below . ( खाली कोण्यात लाल रिंगणात जे बटण आहे . ते दाबा पीडीएफ डाऊनलोड होईल )  Then the PDF downloading will start. Click on the given below link to download pdf.👇🏻👇🏻👇🏻  ( पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा )  श्री शंकर गीता. पीडीएफ . Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंव

Shripad shrivallabh narhari ( Namasmaran ) .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये  🙏🏻🏵️🙏🏻   🙏🏻🏵️🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🏵️🙏🏻 श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला ॥ दयाळा तारिं तारिं मजला ॥ श्रमलों मी या प्रपंचधामी आलो शरण तुला ॥ धृ. ॥ करितां आटाआटी प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व, अवघा दिसतो मिथ्यत्व । म्हणवुनि भजन तुजे मज देवा भासे सत्यत्व ॥ १ ॥ किंचिन्मात्र कृपा जरि मजवरि करिसि उदार मन, दयाळा करिसि उदार मन । चुकलों मी या विषयसुखाच्या आहारांतुनि जाण ॥ २ ॥ कृष्णतटिं निकटी जो विलसे औदुंबर छायी, दयाळा औदुंबर छायी । हंस परात्पर भारतिनायक लीन तुझे पायीं ॥ ३ ॥ Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.  Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻 🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻  तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?  हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठा

Shri Samarth Ramdas:- KARUNASHTAKE .

Image
🙏🏻🏵️🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻        🙏🏻🏵️🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥ भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥ रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥ विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥ रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥ तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥ प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥ चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥ घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥ जळत ह्रदय माझें जन्म कोट्यानुकोटी । मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥ तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू । षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥ तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । शिणत शिणत पोटीं लागली आस तु